Car & Electric vehicle sales in India: Feb-2024,वाहन विक्रीचा नवीन रेकॉर्ड
वाहनांच्या रिटेल विक्रीत १३% वाढ. Car sales in India,भारतातील वाहन विक्री वाढीचा दर फेब्रुवारी २०२४ मध्येही कायम राहीला आणि वाहन विक्रीचा नवीन विक्रम नोंदवला गेला. या महिन्यामधे २० लाख ३ हजार वाहनांची विक्री झाली हि विक्री फेब्रुवारी २०२३ च्या तुलनेत १३% जास्त आहे.फेब्रुवारी २०२३ मध्ये १९ लाख ३० हजार वाहनांची विक्री झाली होती. वाहनांची वाढीव … Read more