PPF खाते ऑनलाईन कसे उघडावे?? How to Open PPF Account online in 2024.

सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणुकदारांमध्ये गुंतवणुकीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे पीपीएफ/PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.स्थिर व्याजदर, गुंतवणुकीवर दरवर्षी मिळणारी करसवलत,चक्रवाढ पद्धतीने मिळणारे व्याज आणि मुदतीनंतर मिळणारी करमुक्त रक्कम या वैशिष्ट्यांमुळॆ या योजनेमधे गुंतवणुक करण्याकडे लोकांचा सर्वाधिक कल असतो. आजकाल सर्व गोष्टी online किंवा Digital स्वरूपात करण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे PPF मधील … Read more

PPF – पब्लिक प्रॉविडंन्ट फंड म्हणजे काय ?PPF-Account Opening, Interest rate 2023.

सर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणुकदारांमध्ये गुंतवणुकीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे पीपीएफ/PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. भारत सरकार ने १९६८ साली “पब्लिक प्रोव्हीडंट फंड स्कीम” गुंतवणुक बाजारात आणली. प्रत्येकाकडे त्याच्या निवृत्ती नंतर पुरेसे पैसे असावे हा त्यामागील उद्देश होता. स्थिर व्याजदर, गुंतवणुकीवर दरवर्षी मिळणारी करसवलत,चक्रवाढ पद्धतीने मिळणारे व्याज आणि मुदतीनंतर मिळणारी करमुक्त रक्कम … Read more

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) What is NPS in India 2024

What is NPS Scheme? NPS म्हणजे काय? नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही भारतातील सरकार-समर्थित सेवानिवृत्ती बचत योजना आहे. जिचा उद्देश व्यक्तींना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या वर्षांमध्ये विश्वसनीय आणि निश्चित असे आर्थिक उत्पन्न प्रदान करणे हा आहे. या योजनेत गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या सोयीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे गुंतवणुक करण्याची असणारी सुविधा,विविध गुंतवणुकीचे पर्याय आणि कर लाभ आहेत. यापूर्वी एनपीएस (NPS) योजनेत फक्त … Read more

How To Plan Retirement in India-2023/भारतात Retirement Planning कसे करावे.

Retirement planning

1:- तुमची सेवानिवृत्तीची उद्दिष्टे सेट करा/ Set Retirement Goals तुम्हाला कोणत्या वयात निवृत्त व्हायचे आहे? निवृत्तीदरम्यान तुम्ही कोणत्या प्रकारच्या जीवनशैलीची कल्पना करता? तुमची सेवानिवृत्तीची काही विशिष्ट स्वप्ने किंवा आकांक्षा आहेत, जसे की जगाचा प्रवास करणे किंवा सेवानिवृत्तीचे घर खरेदी करणे? निवृत्तीची स्पष्ट उद्दिष्टे सेट केल्याने तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीसाठी किती पैसे वाचवायचे आणि गुंतवायचे आहेत हे … Read more

NSC-National Savings Certificate -राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे काय?what is NSC?

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ही एक निश्चित-उत्पन्न देणारी गुंतवणूक योजना आहे जी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत उघडू शकता.हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे.प्रामुख्याने लहान ते मध्यम उत्पन्न गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी ही प्रोत्साहित करते आणि त्यांना आयकर (Income Tax) वाचवण्यास मदत देखील करते. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून, अल्पवयीन व्यक्तीसाठी किंवा दुसर्‍या प्रौढ … Read more

3 Post Office Schemes-Get good Guaranteed Returns/ करा या ३ पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणुक दरमहा होईल चांगले उत्पन्न

post office scheme with good return

Post Office Saving Schemes च्या माध्यमातुन भारतीय डाक विभाग ( पोस्ट ऑफिस) आपल्या गुंतवणुकदारांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. पोस्टऑफिस चे संचलन भारत सरकार द्वारे केले जात असल्याने पोस्ट ऑफिस च्या सर्व योजना हमीच्या परताव्या सह (फिक्स रिटर्न्स) असतात. या पैंकी बहुतांश योजनांना Income Tax Act 80C/ कलम 80C अंतर्गत कर-सवलत आहे, म्हणजे तुमची एका … Read more