बँकिंग मध्ये IFSC म्हणजे काय?what is ifsc code in marathi?
IFSC code/ नंबर हा शब्द आपण सर्वांनी नक्कीच ऐकला असेल. आपल्या सर्वांना आता Online Payments, Internet banking, Gpay, Phonepay या सर्व गोष्टी अगदी सामान्य रोजच्या व्यवहारातल्या झाल्या आहेत. अगदी चहाचे पैसेपण आपण Online पे करतो.आज भारत जगभरामधे या app च्या माध्यमातुन सर्वात जास्त व्यवहार करणारा देश आहे. पण या सर्व अँप वर पहिल्यांदा स्वतःच्या बँक … Read more