what is the sensex? शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे काय?

आज शेअर बाजाराचा निर्देशांक/ Sensex 500 अंकांनी घसरला आज निर्देशांक 200 अंकांनी वधारला अशा बातम्या आपण TV वर ऐकतो, पेपरांमध्ये वाचतो. पण हा निर्देशांक/sensex म्हणजे नक्की काय? what is Sensex? तो कसा ठरवला जातो? ह्याची सुरुवात कधी झाली? BSE म्हणजे काय? या सगळ्याची माहीती आपण या लेखात घेणार आहोत. सेन्सेक्स हा S & P BSE … Read more