How to withdraw cash from ATMs using UPI/आता UPI ऍप चा क्युआर कोड स्कॅन करुन ATM मधुन काढा कॅश.-step by step Guide

ATM cash withdrawal using UPI

संपुर्ण जगामध्ये भारताचा डंका “UPI/युपीआय” सुविधेंचा वापर करून केल्या जाणाऱ्या व्यवहारांमुळे वाजत आहे.जागतिक बँकेने भारताने या आधुनिक डिजिटल सुविधेचा वापराने आर्थिक क्षेत्रामध्ये घडवलेल्या परिवर्तनाचे कौतुक केले आहे. देशात यंदा ऑगस्ट महिन्यात “युपीआय” चा वापर करून सुमारे १०५८ कोटी व्यवहार केले गेले. या व्यवहारांचे मुल्य १५. ७६ लाख कोटी आहे. युपीआय व्यवहारातील हि वाढ ६१% आहे … Read more