5 बँका FD वर सर्वात जास्त इंटरेस्ट देणाऱ्या /Top 5 Banks offer highest interest rate on FD.

फिक्स डिपॉजिट ( Bank FD) वर सर्वात जास्त इंटरेस्ट देणाऱ्या बँकांमध्ये भारतामधील गुंतवणुकदारांचा एक मोठा वर्ग गुंतवणुक करतो. स्टॉक मार्केट/ म्युचअल फंड सारखे उत्कृष्ठ परतावा देणारे गुंतवणुक पर्याय असुनही यातुन मिळणार परतावा निश्चित नसल्यामुळे बँक फिक्स डिपॉजिट ( bank fd) मध्ये गुंतवणुकीला गुंतवणुकदारांचा एक मोठा वर्ग प्राधान्य देतो. Top Bank Fixed Deposit Schemes in 2023 … Read more